Atmaram

₹ 125/ pageGet Latest Price

मनुष्यजन्माचे ध्येय फक्त प्रापंचिक सुखोपभोग प्राप्त करणे नसून आत्मज्ञान प्राप्त करणे आहे.या संकल्पसिद्धीसाठी ईश्वराने मनुष्यास उत्तम नरदेह प्रदान केला आहे. प्राचीन गुरूशिष्य परंपरा अनुसरून ज्ञानार्जन केल्यास मोक्षप्राप्ती सुलभ होते. 'मी देह आहे' या जाणीवेचे उल्लंघन करून, 'मी आत्मा आहे' या भावनेत स्थिर झाल्यास जीव जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतो.जीवाची उपाधी जी नाशवंत माया तिचा तत्त्वत: त्याग केल्यास जीव मुक्त होतो. सद्गुरूमुखाने त्याग, माया, ब्रह्म, साधना निरुपण श्रवण झाल्यानंतर साधक-शिष्य सद्गुरुंसमोर मोक्षस्थितीचा स्वानुभव व्यक्त करून कृतकृत्य होतो. 

View Complete Details
Get Latest PriceRequest a quote

Abhang Granth Dalan

Badlapur East, Badlapur, Maharashtra
Verified Supplier
Manufacturer
View Mobile Number
Contact Supplier

Product Details

Company Details

Product Specification

Minimum Order Quantity 1 page

Product Description

मनुष्यजन्माचे ध्येय फक्त प्रापंचिक सुखोपभोग प्राप्त करणे नसून आत्मज्ञान प्राप्त करणे आहे.या संकल्पसिद्धीसाठी ईश्वराने मनुष्यास उत्तम नरदेह प्रदान केला आहे. प्राचीन गुरूशिष्य परंपरा अनुसरून ज्ञानार्जन केल्यास मोक्षप्राप्ती सुलभ होते. 'मी देह आहे' या जाणीवेचे उल्लंघन करून, 'मी आत्मा आहे' या भावनेत स्थिर झाल्यास जीव जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतो.जीवाची उपाधी जी नाशवंत माया तिचा तत्त्वत: त्याग केल्यास जीव मुक्त होतो. सद्गुरूमुखाने त्याग, माया, ब्रह्म, साधना निरुपण श्रवण झाल्यानंतर साधक-शिष्य सद्गुरुंसमोर मोक्षस्थितीचा स्वानुभव व्यक्त करून कृतकृत्य होतो. 
Interested in this product?Get Latest Price from the seller
Contact Seller

About the Company

Nature of BusinessManufacturer
IndiaMART Member SinceDec 2018
Atmaram
Atmaram
termsprivacy policy

Seller Contact Details

Chaitanya Bhoge

House No. A Wing, Aghna Apartment, Katrap Road, Badlapur East Badlapur - 421503, Maharashtra, India

Get Directions
View Mobile No.
Send SMS
Send Email